पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील अर्थसिद्धांत (Semantics in Western Philosophy)

पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील अर्थसिद्धांत

पाश्चात्त्य ज्ञानमीमांसेत पारंपरिक आणि आधुनिक विचारपद्धती असा भेद करण्यात आला आहे. भाषा व भाषेच्या अर्थासंबंधी पारंपरिक तत्त्ववेत्त्यांनी जेथे वरवरचा विचार ...