आडाम गॉटलॉब अलेनश्लेअगर (Adam Gottlob Oehlenschläger)

अलेनश्लेअगर, आडाम गॉटलॉब : (१४ नोव्हेंबर १७७९—२० जानेवारी १८५०). एक सुप्रसिद्ध डॅनिश कवी. जन्म व शिक्षण कोपनहेगन येथे. हेन्‍रिक स्टेफन्स ह्या नॉर्वेजिअन तत्त्वज्ञाच्या प्रभावामुळे तो स्वच्छंदतावादी झाला. Digte (१८०३, इं.…