अभ्यासक्रम (Curriculum)

शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जे जे संस्कारकारी अनुभव योजले जातात, त्या सर्वांचा समावेश अभ्यासक्रमात होतो. अभ्यासक्रमास अभ्यासयोजना असेही म्हणतात. ज्ञान घेणे, कौशल्य संपादणे, प्रयोग, व्यवसाय वा कृती करणे, असे या…