ऑनलाइन चॅट (Online Chat)

ऑनलाइन संप्रेषण सेवा. इंटरनेटच्या मदतीने ऑनलाइन करण्यात येणाऱ्या गप्पांचा संप्रेषणाचा प्रकार. ऑनलाइन चॅट मजकूराच्या स्वरूपात वास्‍तविक वेळेतच पुढे पाठविण्यात येताे तसे तर ऑनलाइन चॅट या संक्षिप्त असतात, जेणेकरून गप्पांमधील सहभाग्यांना…

ट्विटर (Twitter)

मायक्रोब्लॉगिंग सेवा (Microblogging service). वैयक्तिक संगणक किंवा भ्रमणध्वनीद्वारे संदेश वितरीत करणारी ऑनलाइन लघु स्तंभ लेखन सेवा. ट्विटरमध्ये मायस्पेस (Myspace) आणि फेसबुक (Facebook) यांसारख्या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांसारखे त्वरीत संदेशवहन (इन्स्टंट मॅसेजिंग;…