परशराम (Parasharam)

परशराम : (सु.१७५४–१८४४). मराठी शाहीर. जन्म नाशिक जिल्हयातील सिन्नर तालुक्यात गोदेकाठी वसलेल्या राजाची बावी येथे एका सामान्य कुटुंबात झाला.परशरामाचे वडील शिंपी काम करायचे. त्यामुळे त्याचा मूळ व्यवसाय हा शिंप्याचा होता.…

राम जोशी (Ram Joshi)

राम जोशी : (१७६२? - १८१३?). सुप्रसिद्ध मराठी शाहीर. पूर्ण नाव राम जगन्नाथ जोशी. जन्म सोलापूर मध्ये एका ब्राम्हण कुटूंबात झाला. त्यांचे वडीलबंधू मुद्गल जोशी नावाजलेले संस्कृत पंडित आणि पुराणिक;…

तमाशा (Tamasha)

महाराष्ट्रातील परंपरागत लोकनाट्यप्रकार. यामध्ये गायन, वादन, नृत्य व नाट्य यांचा अंतर्भाव असतो. तमाशा हा शब्द उर्दूतून मराठीत आला असून, उघडा देखावा असा त्याचा अर्थ आहे. काही अभ्यासक तमाशा या शब्दाची…

चंदाताई तिवाडी (Chandatai Tiwadi)

तिवाडी, चंदाताई : भारूडाची पंरपरा जोपासणाऱ्या महाराष्ट्रातील लोककलावंत.जन्म पंढरपूर येथे एका मारवाडी कुटुंबात झाला. घरची परिस्थिती तशी बेताची म्हणून त्यांना लौकिक अर्थाने शिक्षण घेता आले नाही. जेमतेम सहावीपर्यंतच शिक्षण त्यांना…

शिवा-संभा कवलापुरकर (Shiwa-Sambha Kawlapurkar)

कवलापुरकर, शिवा-संभा : महाराष्ट्रात्तील नामवंत तमाशा कलावंत. शिवा-संभा हे दोन भाऊ. अत्यंत हजरजबाबी आणि उत्स्फूर्त अभिनय हे त्यांचे वैशिष्ट्य. शिवा-संभाचा जन्म सातु खाडे कवलापूरकर यांच्या घराण्यात कवलापूर ता. मिरज, जिल्हा…

हरिभाऊ अन्वीकर (Haribhau Anwikar)

अन्वीकर, हरिभाऊ : खान्देशी आणि माणदेशी तमाशा अवगत असणारा मराठवाड्यातील प्रतिभासंपन्न तमाशा कलावंत. जन्म विश्राम दांडगे यांच्या घराण्यात अन्वी ता. सिल्लोड जि. औरंगाबाद येथे. हरिभाऊंची घरची परिस्थिती बेताची होती. लहानपणीच…

साहेबराव नांदवळकर (Sahebrao Nandwalkar)

नांदवळकर , साहेबराव : ( १ ऑक्टोबर १९३८ -२५ नोव्हेंबर २०११ )ढोलकी फडाचा तमाशा आणि संगीतबारीचा तमाशा या दोन्ही लोककला प्रकारात प्रसिद्ध असणारे महाराष्ट्रातील तमाशा कलावंत. काव्य रचणारा शाहीर,ते सादर…

Read more about the article काळू-बाळू (Kalu-Balu)
काळू आणि बाळू

काळू-बाळू (Kalu-Balu)

कवलापूरकर, काळू-बाळू : महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशा कलावंत .काळू आणि बाळू दोन जुळे भाऊ.काळू म्हणजे लहू संभाजी खाडे तर बाळू म्हणजे अंकुश संभाजी खाडे.  वडिलोपार्जीत तमाशाची परंपरा असणाऱ्या संभाजी आणि शेवंताबाईं…

विठाबाई भाऊमांग नारायणगावकर (Vithabai Bhaumang Narayangaonkar)

नारायणगावकर,विठाबाई भाऊमांग : (जुलै १९३५ - १५ जाने २००२) महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशा कलावंत . तमाशा सम्राज्ञी .महाराष्ट्रातील तमाशा परंपरेतील एक धाडसी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व .जन्म पठ्ठेबापूरावांच्या तमाशातून प्रेरणा घेतलेल्या शाहीर…