चित्रपटसमीक्षा (Film Criticism)

चित्रपटाचे आणि चित्रपटमाध्यमाचे मनोरंजन, कलात्मक सौंदर्यशास्त्र, सामाजिक व सांस्कृतिक पैलू, चित्रपटतंत्रे व आशयविषयक घटक यांच्या कसोट्यांवर केलेले विश्लेषण व मूल्यमापन, तसेच चित्रपटातील विविध घटकांची – उदा., विविध पात्रे, त्यांचे अभिनय,…