स्त्रीवादी दृष्टीकोन, आंतरराष्ट्रीय राजकारणातील (Feminism in International Politics)

आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासाचे काही नवीन व अपारंपरिक दृष्टीकोन आहेत. त्यांतील एक महत्त्वाचा दृष्टीकोन म्हणजे स्त्रीवाद, हा होय. स्त्रियांच्या शोषणाला विरोध करण्यासाठी तसेच त्यांना राजकीय, सामाजिक, आर्थिक, लैंगिक हक्क मिळवून देण्यासाठी…