भोन (Bhon)

महाराष्ट्रातील एक पुरातत्त्वीय स्थळ. ते बुलढाणा जिल्ह्यात शेगाव तालुक्यापासून आग्नेयेला सु. २१ किमी. अंतरावर पूर्णा नदीच्या उजव्या तीरावर वसले आहे. डेक्कन कॉलेज, पुणे येथील पुरातत्त्वज्ञ भास्कर देवतारे यांनी पूर्णा खोऱ्यात…

खोलापूर (Kholapur)

खोलापूर हे अमरावती जिल्ह्यात अमरावतीच्या पश्चिमेस सु. २९ किमी.वर पूर्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. यादव राजवंशाचा सेनापती खोलेश्वर याने खोलापूर हे गाव वसविल्याचा उल्लेख अंबेजोगाई येथील इ. स. १२२८-१२२९ च्या…