फिलीप वॉरेन अँडरसन (Anderson, Philip Warren)
अँडरसन, फिलीप वॉरेन : (१३ डिसेंबर १९२३ - २९ मार्च २०२०) चुंबकत्व, अतिवाहकता आणि पदार्थांतील अणू-रेणूंची संरचना यांचा परस्परसंबंध उलगडणारे अमेरिकी सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ. चुंबकीय पदार्थ, तसेच अणू-रेणूंची अनियमित संरचना असलेले पदार्थ…