जास्वंद (Shoe-flower)

जास्वंद

भारतात सर्वत्र आढळणारे शोभेच्या फुलाचे एक झुडूप. ही वनस्पती फुले येणाऱ्या माल्व्हेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव हिबिस्कस रोजा-सायनेन्सिस आहे ...