अटक (Arrest)

अटक या शब्दातच त्याचा अर्थ अनुस्यूत आहे. ‘अरेस्ट’ म्हणजे अटक. अरेस्ट हा शब्द फ्रेंच भाषेतील Arreter ह्या शब्दावरून घेण्यात आला आहे. याचा अर्थ थांबवणे, प्रतिबंध करणे. अटक म्हणजे वंचित करणे…

ॲलिबी (Alibi)

आरोपीस उपलब्ध बचावाची एक कायदेशीर तरतूद. ‘गुन्ह्याच्या वेळी अन्यत्र उपस्थिती’ असा या संज्ञेचा शब्दश: अर्थ आहे. ॲलिबी हा मूळ लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ ‘अन्यत्र कोठेतरी’ (अन्यत्र उपस्थिती) असा होतो.…

जामीन (Bail)

एखाद्याने दिलेल्या वचनाची परिपूर्ती किंवा दायित्वाची परतफेड करविण्याची जबाबदारी पतकरणे म्हणजे जामीन होय. यालाच हमी, हमीदार, प्रतिभू, जमानत इ. संज्ञाही वापरतात. फौजदारी किंवा दिवाणी कायदेशीर बाबींसंदर्भात पकडलेल्या किंवा पकडण्याचा संभव…