इद्रिस हसन लतिफ (Idris Hassan Latif)

लतिफ, इद्रिस हसन : ( ९ जून १९२३—३० एप्रिल २०१८). भारताचे भूतपूर्व हवाई दल प्रमुख. जन्म हैदराबाद (आंध्र प्रदेश) येथे. शिक्षण हैदराबादच्या निजाम कॉलेजमध्ये झाले. पुढे संरक्षण सेवा महाविद्यालय, वेलिंग्टन (तमिळनाडू) येथून पदवी…