क्रेब्ज चक्र (Krebs cycle)
ऑक्सिजीवी सजीवांच्या चयापचय प्रक्रियेतील एक चक्र. या चक्रात श्वसन करणार्या (ऑक्सिजीवी) सजीवांच्या पेशींमध्ये विकरांमार्फत क्रमाने जीवरासायनिक क्रिया घडून येतात. यामध्ये पेशींना लागणारी ऊर्जा ATP (अॅडिनोसीन ट्रायफॉस्फेट) या संयुगाच्या स्वरूपात मोठ्या…