अली सरदार जाफरी (Ali Sardar Jafri)

अली सरदार जाफरी : (२९ नोव्हेंबर १९१३ - १ ऑगष्ट २०००). भारतीय साहित्यातील प्रसिद्ध उर्दू साहित्यिक. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथे झाला. १९३३ मध्ये त्यांनी अलिगढ मुस्लिम युनिवर्सिटीमध्ये प्रवेश…