एथिकल हॅकिंग (Ethical Hacking)

नैतिक अंतर्भेदन. संगणकावर साठवून ठेवलेली महत्त्वपूर्ण माहिती नैतिकतेने अथवा परवानगीने आपल्या संगणकावर पाहणे अथवा बदलविणे यालाच एथिकल हॅकिंग अर्थात नैतिक अंतर्भेदन असे म्हणतात. संगणक-प्रणाली (Computer System) अथवा एकमेकांना जोडलेल्या संगणक-जाळ्यांमध्ये…