ओम प्रकाश मलहोत्रा (Om Prakash Malhotra)
मलहोत्रा, ओम प्रकाश : (६ ऑगस्ट १९२२—२९ डिसेंबर २०१५ ). भारतीय भूसेनेचे भूतपूर्व सरसेनापती. जन्म श्रीनगर येथे. नोव्हेंबर १९४१ मध्ये भारतीय भूसेनेच्या तोफखानाविभागात कमिशन. काही दिवस देवळालीच्या तोफखाना-विद्यालयात लष्करी शिक्षक.…