तांबे निष्कर्षण (Copper extraction)

धातुरूपात मिळविण्याच्या दृष्टीने तांबे सल्फाइड धातुकाच्या, ऑक्साइड धातुकाच्या (यातच कार्बोनेट व सल्फेट धातुकांचा समावेश आहे) आणि शुद्ध स्वरूपात आढळते. कॅल्कोसाइट (कॉपर ग्लान्स), कोव्हेलाइट, कॅल्कोपायराइट (कॉपर पायराइट) इ. सल्फाइड स्वरूपाच्या धातुकांत आणि क्युप्राइट,…