लॉर्ड चार्ल्स कॉर्नवॉलिस (Charles Cornwallis, 1st Marquess Cornwallis)

कॉर्नवॉलिस, लॉर्ड  चार्ल्स : (३१ डिसेंबर १७३८—५ ऑक्टोबर १८०५). ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा १७८६ ते १७९३ व १८०५ ह्या काळातील गव्हर्नर जनरल. याने यूरोपात उत्तम सेनापती व मुत्सद्‌दी म्हणून लौकिक मिळविला होता.…

मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टन (Mountstuart Elphinstone)

एल्फिन्स्टन, मौंट स्ट्यूअर्ट : (६ ऑक्टोबर १७७९—२० नोव्हेंबर १८५९). ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील मुंबई प्रांताचा गव्हर्नर. कार्यक्षम प्रशासक, मुत्सद्दी व इतिहासकार. तो डंबार्टनशर (स्कॉटलंड) येथे एका उमराव घराण्यात जन्मला. त्याने वयाच्या सतराव्या…

Read more about the article इंग्रज-अफगाण युद्धे (Anglo-Afgan Wars)
पहिल्या इंग्रज-अफगाण युद्धप्रसंगी बोलन खिंडीजवळील इंग्रज सैन्य-एक चित्र.

इंग्रज-अफगाण युद्धे (Anglo-Afgan Wars)

अफगाणिस्तानात स्वतःची किंवा आपल्या अंकिताची सत्ता स्थापन करण्यासाठी इंग्रजांनी अफगाणांबरोबर तीन युद्धे केली. पहिले अफगाण युद्ध : (१८३८–१८४२). अफगाणिस्तानातून रशिया हिंदुस्थानावर स्वारी करील, अशी धास्ती इंग्रजांना वाटत होती. त्यातून इराणच्या शाहाने रशियाच्या…

Read more about the article इंग्रज-फ्रेंच युद्धे, भारतातील (The Anglo-French Struggle) (Carnatic Wars)
फ्रेंच सेनापती द्यूप्लेक्स व हैदराबादचा नबाब मुजफ्फरजंग यांच्या भेटीचे एक चित्र.

इंग्रज-फ्रेंच युद्धे, भारतातील (The Anglo-French Struggle) (Carnatic Wars)

सतराव्या शतकात भारतात डच, पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच असे अनेक पाश्चात्त्य लोक व्यापाराच्या निमित्ताने प्रथम आले. त्यांनी हळूहळू अंतर्गत राजकीय घडामोडींत भाग घेण्यास सुरुवात केली. त्यांतील विशेषतः इंग्रज व फ्रेंच ह्यांत…

अमानुल्ला खान (Amanulla Khan)

अमानुल्ला, अमीर : (१ जून १८९२ –२५ एप्रिल १९६०). अफगाणिस्तानचा  १९१९–२९ या काळातील अमीर. देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्याने १९१९ मध्ये इंग्रजांबरोबर जे युद्ध सुरू केले तेच तिसरे  इंग्रज–अफगाण…