लिंगभाव आधारित अर्थसंकल्प (Gender Based Budget)

लिंगभाव आधारित अर्थसंकल्प

लिंग (सेक्स) ही जीवशास्त्रातील संकल्पना आहे. लिंगभाव या संकल्पनेमध्ये सांस्कृतिक आणि सामाजिक बाजुंचा विचार करण्यात येतो. अर्थशास्त्रातील लिंगभाव आधारित अर्थसंकल्प ...