कॅलिफोर्नियम (Californium)

कॅलिफोर्नियम हे आवर्त सारणीच्या गट ३ मधील मानवनिर्मित घनरूप मूलद्रव्य आहे. याचा अणुक्रमांक ९८ असून अणुभार २५१ इतका आहे. कॅलिफोर्नियम हे ॲक्टिनाइड श्रेणीमधील मूलद्रव्य आहे. आढळ : अतिशय महाग आणि…