अंतर्गत मूल्यमापन (Internal evaluation)

वर्षभरातील शालेय परीक्षांतील गुण, स्वाध्याय, गृहपाठ, शाळेतील विविध उपक्रम इत्यादी तंत्रसाधनांद्वारा विद्यार्थ्यांच्या योग्यतेचे आणि प्रगतीचे केलेले मापन म्हणजे अंतर्गत मूल्यमापन होय.  अध्यापनाची उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून त्यांनुसार विद्यार्थ्यांना अध्ययन-अनुभव योजनाबद्ध रीतीने…