एम. आर. टी. पी. (Monopolistic and Restrictive Trade Practice)

मक्तेदारी व निर्बंधात्मक व्यापार व्यवहार. स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या आर्थिक विकासासाठी शेती आणि औद्योगिक विकास यांबाबत केंद्र व राज्यसरकार यांनी विविध कायदे केले आहेत. १९५६च्या औद्योगिक धोरणात मक्तेदारी व व्यापारविषयक नियंत्रणे…