ईव्हो आन्द्रिच (Ivo Andric)

आन्द्रिच, ईव्हो :  (१० ऑक्टोबर १८९२ - १३ मार्च १९७५). युगोस्लाव्हिकन साहित्यिक. कविता, कादंबरी, कथा, ललित गद्य अशा साहित्यप्रकारांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित आहे. विशेषत: लघुकथा आणि कादंबरी या कथनात्म साहित्यप्रकारांत…