Read more about the article दूरमुद्रक (Teleprinter)
आ. १. दूरमुद्रक : दूरध्वनी, टंकलेखन व मुद्रण यंत्र यांची जोडणी.

दूरमुद्रक (Teleprinter)

दूरध्वनी केबलीद्वारे अथवा रेडिओ अभिचालित पध्दतीने (Radio relay system) टंकलेखन यंत्रे एकमेकांना जोडलेली असतात. तसेच त्यांना मुद्रण सुविधा उपलब्ध असते. एका वापरकर्त्याने संदेश प्रेषित करताच तो दूरस्थित वापरकर्त्याला छापील स्वरूपात…