प्रतिमावाद (Iconicism)

प्रतिमावाद

प्रतिमावाद : इंग्लंड व अमेरिकेत १९१२ ते १९१७ च्या दरम्यान उदयास आलेला काव्यसंप्रदाय. हा संप्रदाय म्हणजे शिथिल, भावविवश काव्यरचनेविरुद्ध निर्माण ...