कोद्रा (codo millet)
कोद्रा वनस्पती

कोद्रा (codo millet)

कोद्रा : (हरीक गु. कोद्रा क. हरका सं. कोद्रव इं. कोडो मिलेट लॅ.पॅस्पॅलम स्क्रोबिक्युलेटम कुल-ग्रॅमिनी). उष्णकटिबंधातील अनेक देशांत आढळणारे व भारतात (तमिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात व महाराष्ट्र) आणि आफ्रिकेत मुद्दाम…