आनंदाश्रम संस्था (Anandshram Sanstha)

संस्कृतच्या अध्ययन- संशोधन विकासासाठी पुणे येथे स्थापन झालेली पहिली संस्था. ‘संस्कृतस्य उन्नत्यर्थमेव निर्मितः’ हे या संस्थेचे ब्रीदवाक्य. भारतीय संस्कृतीविषयक ग्रंथांचे संस्कृतमध्ये मुद्रण-पुनर्मुद्रण तसेच जुन्या हस्तलिखित पोथ्यांचे जतन व संवर्धन करण्याचे…