अग्रणी वनस्पती उद्याने (Lead Botanic Gardens)
अग्रणी वनस्पती उद्यान ही पर्यावरण आणि वनमंत्रालयाने जैवविविधता जतन-संवर्धन करण्याच्या दृष्टीने राबविलेली एक संकल्पना आहे. या मंत्रालयाच्या वित्तीय साहाय्यातून २०१३ पर्यंत १३ अग्रणी उद्यानांची उभारणी करण्यात आली आहे. भारतातील प्रदेशनिष्ठ…