पंचतन्मात्रा (Panchatanmatra)
सांख्यदर्शनातील एक महत्त्वाची संकल्पना.तन्मात्र या शब्दाची व्याख्या ‘तदेव इति' किंवा 'सा मात्रा यस्य’ अशी सांगितली आहे. साम्यावस्थेत असणाऱ्या प्रकृतीत सत्त्व-रज-तम या त्रिगुणांचा क्षोभ झाल्यावर सत्त्वगुण किंचित वरचढ होऊन महत् किंवा…