विश्वगुणादर्शचम्पू (Visvagunadarsacampu)

विश्वगुणादर्शचम्पू : वेंकटाध्वरी यांनी लिहिलेली विश्वगुणादर्शचम्पू चम्पूवर्गातील एक संस्कृत कलाकृती.भौगोलिकदृष्टया हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. चम्पूरचनांप्रमाणेच याही रचनेत गद्य व पद्याचे मिश्रण दिसते. वेंकटाध्वरी हा आत्रेय गोत्राचा सर्वशास्त्रपारंगत विद्वान असून…

यशस्तिलक चम्पू (Yasastilaka Champu)

यशस्तिलक चम्पू : संस्कृतमधील एक जैन चम्पूग्रंथ. याचा काळ इ.स. ९५९. यातील कथेचा मूळ संदर्भ गुणभद्राच्या उत्तरपुराणात येतो. याचा कर्ता सोमदेव वा सोमप्रभसूरी हा दिगंबर जैनधर्मीय होता.तो स्वतःचा संबंध जैन…

चम्पूवाङ्मय (Champu)

संस्कृत भाषेतील गद्यपद्यमय श्राव्य काव्य. ते मिश्रकाव्यप्रकाराहून वेगळे असून त्यात साधारणतः मनोभावात्मक विषयांचे वर्णनपद्यामध्ये, तर वर्णनात्मक विवेचन गद्यामध्ये केलेले असते आणि त्याची विभागणी उच्छवासांत (ग्रंथ विभाग) केलेली असते. साहित्यदर्पणात ‘गद्यपदमयं…