आंतर छिद्र-तास स्तंभिका (Under-Reamed Piles)
काही विशिष्ट मृदा परिस्थितींमध्ये मृदेच्या आकारमानात मोठे बदल होत असतात. उदाहरणार्थ, प्रसरणशील मृदेमध्ये ऋतुमानानुसार मृदेतील आर्द्रतेत होणाऱ्या बदलांमुळे मृदेचे आकारमान फार मोठ्या प्रमाणात वाढते किंवा कमी होते. पावसाळ्यात एका विशिष्ट…