आंरी कॅर्ताँ (Henri Cartan)

कॅर्ताँ, आंरी (कार्टन, हेन्री)  (८ जुलै १९०४ – १३ ऑगस्ट २००८). फ्रेंच गणितज्ज्ञ. त्यांचे  संपूर्ण नाव आंरी-पॉल कॅर्ताँ. कॅर्ताँ यांनी प्रामुख्याने बैजिक संस्थितीच्या क्षेत्रात काम केले. प्रतिसमजातिक क्रिया, समस्थेयता गट,…