आलर्क रोग (Rabies)

आलर्क हा मानवाला आणि सस्तन प्राण्यांना विषाणूमुळे (व्हायरसमुळे) होणारा एक संसर्गजन्य, जीवघेणा रोग आहे. काही प्राण्यांच्या (उदा., कुत्रा, मांजर इ.) चावण्यामुळे या रोगाचे विषाणू लाळेतून मानवी शरीरामध्ये प्रवेश करतात. शरीरात…