सरेन किर्केगॉर (Soren Kierkegaard)

किर्केगॉर, सरेन : (५ मे १८१३—११ नोव्हेंबर १८५५). हा डॅनिश धर्मविषयक तत्त्वचिंतक, डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथे एका सधन कुटुंबात जन्मला व त्याचे सर्व आयुष्य तेथेच गेले. १८४० साली त्याने धर्मशास्त्रातील…