कार्बन डायऑक्साइड (Carbon dioxide)
आढळ : कार्बन डायऑक्साइड हे कार्बनचे असेंद्रिय संयुग आहे. वातावरणातील हवेत कार्बन डायऑक्साइड मुक्त स्वरूपात आढळतो आणि त्याचे प्रमाण सुमारे ०.०४% आहे. झाडांना प्रकाशसंश्लेषणाद्वारे अन्न तयार करण्यासाठी तो आवश्यक घटक…