कोर्ट (Court)

कोर्ट

वास्तववादी शैलीतील भारतीय चित्रपट. चैतन्य ताम्हाणे लिखित आणि दिग्दर्शित ‘कोर्ट’ हा २०१४ साली प्रदर्शित झालेला एक राष्ट्रीय पुरस्कारविजेता चित्रपट आहे ...