कुषाणकालीन मृण्मयकला (Kushana Period : Terracotta Art)
साधारणत: इसवी सन पहिल्या शतकाच्या प्रारंभिक दशकात कुषाणांचे विविध टोळ्यांच्या माध्यमाने उत्तर पश्चिम भारतात आगमन झाले. या टोळ्यांच्या संघाचे नेतृत्व ‘एहु-झी’ (यू-एची) (Yuezhi) टोळी करीत होती. याच टोळीच्या माध्यमातून पुढे…