झ्यूल झील्येराँ (Jules Gilliéron)

झील्येराँ, झ्यूल : (२१ डिसेंबर १८५४–२६ एप्रिल १९२६). फ्रेंच भाषाशास्त्रज्ञ. फ्रेंच भाषेचा भूगोल आणि फ्रेंच भाषेची स्थानिक वैशिष्ट्ये दाखविणारे नकाशे तयार करणारा अभ्यासक. नव्हव्हिल, स्वित्झर्लंड येथे जन्म. बाझेल व पॅरिस…

आंत्वान मेये (Antoine Meillet)

मेये, आंत्वान : (११ नोव्हेंबर १८६६ – २१ सप्टेंबर १९३६). फ्रेंच भाषाशास्त्रज्ञ. जन्म मूलें येथे. सुप्रसिद्ध स्विस भाषाशास्त्रज्ञ  फेर्दिनां द सोस्यूर यांचे शिष्य. आर्मेनियमपासून सुरुवात करून सर्व इंडो-युरोपियन विषयांचा अभ्यास…

याकोप आणि व्हिल्हेल्म ग्रिम (Jacob and Wilhelm Grimm)

याकोप (४ जानेवारी १७८५–२० सप्टेंबर १८६३) आणि व्हिल्हेल्म (२४ फेब्रुवारी १७८६–१६ डिसेंबर १८५९) ग्रिम हे दोन जर्मन बंधू भाषाशास्त्राचे अभ्यासक आणि परीकथांचे-लोककथांचे संशोधक-संकलक म्हणून प्रसिद्ध आहेत. दोघांचेही जन्म हानाऊ येथे…