अपवर्धन व वर्धन पद्धती (Buck and Boost Method)
आजच्या काळात विद्युत क्षेत्रात एकदिश (DC) दाबाला (Voltage) वेगवेगळ्या प्रकारात रूपांतर करणे गरजेचे झाले आहे. ज्या प्रकारे प्रत्यावर्ती (AC) प्रवाहाला रोहित्राचा (Transformer) उपयोग करून कमी व जास्त केले जाते त्याचप्रमाणे…