पसंतीनुसार मतदान पध्दत (Electoral college system)
पसंतीनुसार मतदान पध्दत : भारतामध्ये गुप्तमतदान पध्दतीच्या निवडणुकीमध्ये दोन निवडणूक पध्दतींचा अवलंब केल्याचे दिसून येते, एक पध्दतीमध्ये उमेदवाराच्या नावापुढे / चिन्हापुढे फुली मारून मतदान केले जाते. ही मतदानाची पध्दत सर्वसामान्य…