एथिल क्लोराइड (Ethyl chloride)

एथिल क्लोराइडचे IUPAC नाव क्लोरोइथेन व रेणवीय सूत्र C2H5Cl आहे. गुणधर्म : एथिल क्लोराइड हा रंगहीन, थोडा ठसका आणणारा (सामान्य तापमानाला) व ज्वलनशील वायू आहे. याचा उत्कलनबिंदू १२.५० से. असून…