खारफुटी वनस्पतींची अनुकूलन क्षमता
उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी वनस्पतींमध्ये झालेले अनुकूल बदल हा जीवशास्त्रामधला महत्त्वाचा आणि कुतूहलाचा विषय आहे. उदा., खारफुटी ...
खारफुटींच्या जमिनीमधील पोषकद्रव्ये आणि त्यांच्या उपलब्धतेवर परिणाम करणारे घटक
वनस्पतींच्या स्वत:च्या वाढीसाठी तसेच त्यांची उत्पादनक्षमता वाढण्यासाठी मातीमधील पोषकद्रव्यांची उपलब्धता हा मोठा प्रभावी घटक आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरून राहणार्या ...
युट्रोफिकेशन आणि हवामानातील बदलांचा खारफुटींवर परिणाम
जमिनीवरील विविध स्रोतांमधून मूलद्रव्यांचा अव्याहत ओघ जलप्रवाहात येऊन मिळत असतो. त्यामुळे अशा जलसंस्था आणि त्यांचे कार्य यासाठी आवश्यक असलेल्या मूलद्रव्यांपेक्षा ...
पोषकद्रव्यांच्या संवर्धनासाठी खारफुटींचे धोरण
अति क्षाराच्या जमिनीमध्ये वाढताना झालेल्या अनुकूलनांमुळे खारफुटी वनस्पती या अनेक बाबतीत जमिनीवर वाढणार्या इतर वनस्पतींपासून वेगळ्या आहेत. त्यामुळेच मातीतील पोषकद्रव्यांचे ...