फायसेलिया (Portugese man of war)

एक समुद्री प्राणी. फायसेलियाचा समावेश आंतरदेहगुही संघाच्या हायड्रोझोआ वर्गातील सायफोनोफोरा गणाच्या फायसेलिडी कुलात केला जातो. फायसेलिया फायसेलिस असे शास्त्रीय नाव असलेल्या या जीवांच्या समूहाला सामान्यपणे फायसेलिया म्हणतात. आर्क्टिक आणि अंटार्क्टिक…

पृष्ठवंशी (Vertebrates)

पृष्ठवंश असणाऱ्‍या प्राण्यांना पृष्ठवंशी म्हणतात. पृष्ठवंश मणक्यांनी बनलेला असून पाठीच्या बाजूला असतो. म्हणून त्याला पाठीचा कणा असेही म्हणतात. प्राणिसृष्टीच्या रज्जुमान संघाचा तो एक उपसंघ आहे. या उपसंघातील प्राण्यांच्या पृष्ठरज्जूचे रूपांतर…

प्राणिविज्ञान (Zoology)

जीवविज्ञान विषयातील ही एक शाखा असून या शाखेत प्राणिसृष्टीचा सांगोपांग अभ्यास केला जातो. प्राणिविज्ञान ज्ञानशाखेत अस्तित्वात असलेल्या तसेच विलुप्त झालेल्या प्राण्यांची संरचना, भ्रूणविज्ञान, उत्क्रांती, वर्गीकरण, प्राण्यांच्या सवयी, वितरण आणि परिसंस्थांबरोबर…

रे मासा (Ray fish)

रे माशांचा समावेश कास्थिमत्स्य वर्गाच्या सेलॅची उपवर्गातील हायपोट्रेमॅटा गणाच्या राजीफॉर्मीस आणि टॉर्पेडिनिफॉर्मीस या उपगणांत होतो. ते जगात सर्वत्र आढळतात. त्यांचा जास्त आढळ उष्ण, उपोष्ण व समशीतोष्ण प्रदेशांतील समुद्रांत असतो. भारताच्या…

पाकट (Stingray)

कास्थिमत्स्य वर्गाच्या सेलॅची उपवर्गातील हायपोट्रेमॅटा गणात रे माशांचा समावेश होतो. भारताच्या पश्‍चिम किनाऱ्‍यावर आढळणाऱ्‍या डॅसिॲटिडी मत्स्य कुलातील एका रे माशाला पाकट म्हणतात. त्याचे शास्त्रीय नाव डॅसिॲटिस सेफेन आहे. तो समुद्रतळाशी…