रिफॅम्पीसीन (Rifampicin)

क्षयरोगासारख्या एकेकाळी दुर्धर समजल्या जाणाऱ्‍या आजारावर रिफॅम्पीसीन हे अतिशय प्रभावी प्रतिजैविक १९५७ पासून उपलब्ध आहे. क्षयरोगाच्या जीवाणूंचा नाश करून क्षयरोगाच्या संसर्गातून रुग्णाला मुक्त करण्यामध्ये रिफॅम्पीसीनची महत्त्वाची भूमिका असते. हे औषध…