वाय-फाय प्रणाली (Wi-Fi System)

भ्रमणध्वनी किंवा संगणकामधील महाजालकाची (Internet) जोडणी किंवा कोणत्याही आधुनिक संचामधून माहितीची बिनतारी देवाणघेवाण करण्यासाठी प्रामुख्याने वाय-फाय प्रणाली वापरली जाते. आधुनिक संदेशवहनामधील IEEE ८०२.११ या  आंतरराष्ट्रीय मानाकांनावर आधारभूत असणारी  २.४ आणि…