इसाप (Aesop)

इसाप : (इ. स. पू. सहावे शतक). ग्रीक नीतिकथाकार. हिरॉडोटसच्या मते हा बुद्धाचा समकालीन होय. इसाप हा एक गुलाम होता. त्याच्या मालकाचे नाव इआडमॉन. इसापने त्याच्या कथा बहुधा कधीच लिहून काढल्या नसाव्यात.…