जीवावरण (Biosphere)

विविध प्रकारचे जीव ज्यात आढळतात असे पृथ्वीभोवतालचे आवरण म्हणजे जीवावरण होय. जीवावरणात असंख्य प्रकारचे सूक्ष्मजीव, वनस्पती व प्राणी वास्तव्य करतात. पृथ्वीवरील हिमाच्छादित ध्रुवीय प्रदेशापासून ते विषुववृत्तीय प्रदेशापर्यंतचा प्रत्येक भाग वेगवेगळ्या…