फाइबर ऑप्टिक (Fibre Optic)

फाइबर ऑप्टिक किंवा ऑप्टिकल फायबर म्हणजे माहिती प्रसारित करणारे एक माध्यम किंवा तंत्रज्ञान आहे. फायबर ऑप्टिक केबलमध्ये काचेच्या तंतूंच्या वेगवेगळया संख्या असतात. काचेच्या फाइबर गाभ्याच्या भोवती जो काचेचा थर असतो…