मास्तर कृष्णराव  (Master Krishnarao)

फुलंब्रीकर, कृष्णराव गणेशपंत : (२० जानेवारी १८९८–२० ऑक्टोबर १९७४). एक प्रतिभावान गायक, नट व संगीतदिग्दर्शक. त्यांचे आडनाव पाठक असे होते; परंतु औरंगाबादमधील फुलंब्री या गावावरून त्यांचे आडनाव फुलंब्रीकर असे झाले. त्यांचा…