अनुष्टुभ (Anushtubha)

अनुष्टुभ : महाराष्ट्रातील अधिमान्य असे साहित्यिक नियतकालिक. ललित आविष्करण आणि समीक्षाक्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करण्यासाठी १९७७ च्या जुलै महिन्यात रमेश वरखेडे यांनी सुरू केले. १९७७ ते जानेवारी २००५ या काळापर्यंत अनुष्टुभ …